आरोग्य


मनाच्या उत्तम आरोग्यासाठी ज्ञानाचे ठोस औषध पाजून मन सदृढ केले जाते त्याचप्रमाणे शरीराच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असते, यासाठी उत्तम आरोग्य महत्त्वाचे असते आणि म्हणूनच आमच्या संस्थेनं दिनांक 9 ऑक्टोबर 2015 रोजी फोंडाघाट येथिल लहान मुले व त्यांचे पालक यांच्या संपुर्ण आरोग्य तपासणी शिबीर रोटरी क्लब व वंडरलॅन्ड प्री स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले.
      कणकवलीतील प्रतीथयश डॉक्टरांनी या शिबीरासाठी आम्हास सहकार्य करुन आपला बहूमूल्य वेळ दिला व शिबीरात उत्तम तपासणी केली या प्रसंगी दंतचिकीत्सक डॉ अमेय मराठे, नाक कान घसा तज्ञ डॉ. नायगावकर, रक्त (साखर) तपासणी डॉ गावंडळ, बालरोग तज्ञ डॉ तायशेटे, डॉ विद्याधर तायशेटे, तसेच रोटरी क्लब कणकवलीच्या अध्यक्षा सौ मेघा गांगण संस्थेचे सचिव डॉ. बालाजी सुरवसे व इतर मान्यवर उपस्थित होते.
 

No comments:

Post a Comment