स्वयंरोजगार

     शिक्षण घेतलेल्या प्रत्येकालाच नोकरी मिळते असे नाही, समाजातील बरीचशी मुले शिकुनही नोकरी न मिळाल्याने निराश असतात. अशावेळी बेरोजगारांना हताश न होऊ देता योग्य मार्गदर्शन करुन उपलब्ध रोजगाराच्या वाटा दाखवून देण्यासाठी रोजगार मेळावे आयोजित केले गेले.
    उद्योग धंद्यासाठी  व्यावसायिक प्रशिक्षण दिले गेले भांडवलासाठी विविध शासकिय योजनांची माहिती दिली गेली संस्थेला या ठिकाणी अभिमानाने सांगावेसे वाटते की संस्थेच्या माध्यमातून जे रोजगार मेळावे उपलब्ध केले गेले त्यात ब-याचशा गरजुंना नोकरीच्या किंवा उद्योगधंदयाची संधी उपलब्ध होऊन त्यांना स्वावलंबी होता आले.


No comments:

Post a Comment