व्यवसाय प्रशिक्षण

दैनंदिन जिवन जगत असतांना किंवा नोकरीचा शोध घेत असतांना किंवा उद्योगात उतरत असतांना कोणत्यातरी एखाद्या विषयाचे कौशल्य प्राप्त असणे अतिशय उपयोगी पडते. याचसाठी संस्थेनं वेळोवेळी जनकल्याण शिक्षण संस्थेच्या मदतीनं घरगुती उपकरणांची निगा व दुरुस्ती प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करुन रितसर परिपुर्ण प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र वितरण केले गेले.
व्यावसायिक प्रशिक्षणा बरोबरच जगात उपलब्ध असणा-या ज्ञान ग्रहण करण्यासाठी इंग्रजी भाषा अवगत असणे अत्यंत आवश्यक असते. मुलांच्या मनातील इंग्रजीची भीती घालवण्यासाठी व त्यांनाही इंग्रजी भाषेविषयी आवड निर्माण व्हावी तसेच इंग्रजी भाषेतून बोलता, लिहता, वाचता यावे यासाठी इंग्लीश स्पिकींग कोर्सचंही आयोजन करुन मार्गदर्शन देण्यात आले.

 






No comments:

Post a Comment